एएसएम सीएसआयटीमध्ये ‘Her Health+’ उपक्रमाला प्रतिसाद
एएसएम सीएसआयटी महाविद्यालयात JMSF आणि सृजा वुमेन्स हेल्थकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘Her Health+’ उपक्रमात विद्यार्थिनी व महिला प्राध्यापकांना मासिक पाळीचे आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, वैयक्तिक स्वच्छता आणि PCOS याविषयी डॉ. माधवी जवारे यांनी मार्गदर्शन केले.
एएसएम सीएसआयटीमध्ये ‘Her Health+’ उपक्रमाला प्रतिसाद Read More »



